Easy Rangoli Designs For Diwali : रांगोळ्या काढायच्या आहेत पण रांगोळी डिजाईन्स नाहीयेत ? घ्या सोप्या, आकर्षक रांगोळी डिजाईन्स
Rangoli Designs For Diwali: ठिपक्यांचा कागद, कंगवा, हँगर, बांगड्या यांचा वापर करून तुम्ही छान छान रांगोळ्या काढू शकता. रांगोळ्या काढणं म्हणजे प्रत्येकीचं आवडतं काम. मनासारखी, सुंदर आणि चारजण पाहून वाह वा करतील अशी रांगोळी काढण्यासाठी वेळही तितकाच द्यावा लागतो. कमी वेळात सुंदर रांगोळ्या काढणं सगळ्यांनाच जमतं असं नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला काही सोप्या रांगोळी डिजाईन्स दाखवणार आहोत.